Aaditya Thackeray Kolhapur : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे दर्शन - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोल्हापूरात
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14525882-thumbnail-3x2-iklop.jpg)
राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aaditya Thackeray in Kolhapur ) यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. आदित्य ठाकरे हे रविवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज ते अंबाबाई मंदिरात आले. त्यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच देवीच्या उत्सव मूर्तीस अभिषेकही केला. त्यानंतर त्यांनी साक्षी गणपतीचे दर्शन घेतले. तसेच मणकर्णिका कुंड बांधकामाची पाहणी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST