Aditya Thackeray visit : गृह विभागाला प्रोटोकॉलचा विसर ; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी सुरक्षा रक्षकांचा खाजगी वाहनाने प्रवास - home department
🎬 Watch Now: Feature Video
आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांना झेड सुरक्षा असताना राज्याच्या गृहविभागाने (home department) सुरक्षा रक्षक Aditya Thackeray security guards दिलेत पण गाड्या दिल्या नाहीत. या दौऱ्यासाठी सुरक्षा रक्षक खासगी वाहनाने (home department not provide cars to security) आलेत. झेड सुरक्षेतील सुरक्षा रक्षकांना गृह विभाग गाड्या देतं, पण या आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी आलेल्या सुरक्षा रक्षकांना गाड्या दिलेल्या (Z grade security to Aditya Thackeray) नाहीत. आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत हा हलगर्जीपणा आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करत आहे, अशात त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केला जातोय, जर कायदा सुव्यवस्था बिघडला तर त्याची जबाबदारी कोणाची ? जर आदित्य ठाकरे यांना काही झालं, तर सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.