Video : हृदयद्रावक.. पाऊस न झाल्याने शेतकऱ्याला कोसळले रडू.. शेतातच अश्रू अनावर - पाऊस न झाल्याने शेतकऱ्याला कोसळले रडू

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 20, 2022, 10:09 PM IST

Updated : Jul 21, 2022, 6:02 AM IST

पाटणा ( बिहार ) : पावसाअभावी बिहारमधील शेतकरी वैतागले (Farmers upset due to drought in Bihar) आहेत. बिहारमध्ये दुष्काळाने होरपळणाऱ्या एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत ( Farmer Crying In Field ) आहे. पावसाअभावी शेतकरी भातशेतीत रडत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत ( Farmer Crying Viral Video ) आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. राज्यात साधारणपणे १५ जूननंतर मान्सून सक्रिय ( Monsoon In Bihar ) होतो. मात्र एक-दोन चांगले पाऊस झाल्यानंतर आतापर्यंत भातशेतीसाठी पुरेसा पाऊस झालेला नाही. बिहारमधील शेतकरी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करतात. जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने खरीप पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली होती. त्यांनी रोपवाटिकाही केली, मात्र जून अखेरपासून जुलैपर्यंत चांगला पाऊस झालेला नाही.
Last Updated : Jul 21, 2022, 6:02 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.