Sidhu Musewala: सिद्धू मूसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या शूटर्सचा व्हिडिओ व्हायरल - सिद्धू मूसेवाला हत्या में शामिल शूटरों का एक वीडियो वायरल
🎬 Watch Now: Feature Video
चंदीगड - पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या शूटर्सचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कारमध्ये पाच शूटर्स दिसत आहेत. त्यांच्या हातात शस्त्रे आहेत. यामध्ये दोनजण समोरच्या सीटवर तर तीनजण मागच्या सीटवर बसले आहेत. त्यांच्याकडे अर्धा डझनपेक्षा जास्त पिस्तूल आहेत, ज्याला ते गाण्यावर डोलवत आहेत. हा व्हिडिओ कोणत्या कधीचा आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. यातील काही शूटर्सना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ईटीव्ही भारत या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही.