VIDEO: पंडितजींनी गंगा घाटावर दारू पिणाऱ्यांचे उतरवले भूत, दारुड्यांना काठीने काढले बदडून.. - Video of drinking alcohol on the banks of Ganga Ghat
🎬 Watch Now: Feature Video
ऋषिकेश ( उत्तराखंड ) : तीर्थक्षेत्र ऋषिकेशमध्ये पर्यटकांच्या मनमानीचे अनेक छायाचित्रे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ऋषिकेशमध्ये गंगा नदीत बसून पर्यटक दारू पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत ( Video of drinking alcohol on the banks of Ganga Ghat ) आहे. या व्हिडिओमध्ये पंडितजी या बिघडलेल्या पर्यटकांना काठ्यांनी मारहाण करून नैतिकतेचे धडे देत आहेत. ( tourists drinking wine in ganga river )