Video : पावसाने नदीचे पाणी पात्राबाहेर, मगरी आल्या रस्त्यावर, नागरिकांत खळबळ

By

Published : Jul 14, 2022, 3:57 PM IST

thumbnail
वडोदरा (गुजरात) : शहरातील सखल भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण ( Heavy Rain in Vadodara) झाली आहे. यामुले विश्वामित्री नदीतील मगरी आता मानवी वस्तीत आढळून येत ( Crocodile came on Road in Vadodara ) आहे. मगरींचा वावर केवळ विश्वामित्री नदीपुरता ( vishwamitri River Gujarat ) मर्यादित नसून रस्त्यावरील कोणत्याही परिसरात मगरी घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील विश्वामित्री नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक ठिकाणी मगरी घ्या बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. मगरीचे दर्शन होताच शहरातील दोन भागात चेंगराचेंगरी झाली. विश्वामित्री नदीपासून आठ ते दहा किलोमीटर दूरच्या परिसरात मगरी दिसल्यावर लोक घाबरले. वनविभागाला माहिती दिल्यानंतर मगरीला पकडण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.