Navratri 2022 : दांडियाक्वीन फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर आजपासून थिरकणार तरूणाई; पाहा EXCLUSIVE मुलाखत

By

Published : Sep 26, 2022, 7:43 AM IST

thumbnail

मुंबई - करोनामुळे दोन वर्ष हा उत्सव पूर्णपणे बंद होता. परंतु, दोन वर्षानंतर नव तरुणाई सह असंख्य चाहते फाल्गुनी पाठक ( Falguni Pathak ) यांच्या गाण्यावर नाचण्यासाठी उस्तुक आहेत. फाल्गुनी पाठक यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ( Navratri festival ) प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ( Pramod Mahajan Sports Complex ) रंगीत तालीम केली. त्याप्रसंगी त्यांनी विविध गोष्टींवर बारकाईने लक्ष दिले. या रंगीत तालीम नंतर त्यांच्याशी खास बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.