Dussehra Melwa : राज्यातून अल्पसंख्याक समाजाचे १० हजार कार्यकर्ते शिंदेंच्या मेळाव्यात.. - Shinde Dussehra meeting
🎬 Watch Now: Feature Video

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde Dasara Melwa ) यांच्या दसरा मेळाव्यासाठी ( Dasara Melwa ) आभूतपूर्व गर्दी लोटलेली असताना या मेळाव्याला राज्यभरातील अल्पसंख्याक समाजाचे १० हजार कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत.