Shila Temple Ceremony : 'त्या' दोन चिमुकल्यांची इच्छा पूर्ण होणार का... - देहू
🎬 Watch Now: Feature Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या शिळा मंदिर ( Shila Temple Ceremony ) आणि जगतगुरु संत तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा ( ceremony Saint Tukoba ) होत आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे सभा मंडपातून वारकरी संप्रदायाला ( Warkari sect ) संबोधित करणार आहेत. सभास्थळी 30- 40 हजार नागरिक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.