Shambhuraje Desai : 'आम्ही शिवसेनेसोबतच, आम्ही शिवसेना सोडली नाही' - Assembly Session 2022
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या मंत्र्यांपैकी राज्याचे माजी गृह राज्यमंत्री ग्रामीण शंभूराजे देसाई ( Shambhuraje Desai ) यांनी सांगितले आहे की, आज आमचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. या गोष्टीचा मला फार मोठा आनंद आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जाणार आहेत. आम्ही शिवसेनेसोबतच आम्ही शिवसेना कधीच सोडली नाही.