Dusshera melava 2022 : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे व अर्जुन खोतकर यांच्यात खलबते - Secret meeting of Danve and Khotkar
🎬 Watch Now: Feature Video
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister Raosaheb Danve ) आणि खोतकर यांच्यात अर्धा तास गुप्त बैठक झाली. लोकसभेच्या वादानंतर दानवे हे पहिल्यांदा खोतकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल. दसरा मेळाव्याच्या ( duysshera melava 2022 ) पार्श्वभूमिवर ही गुप्त बैठक होतीये. जिल्ह्यात शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आलीये. जिल्ह्यातून जवळपास तीस हजार शिवसैनिक मुंबईत दाखल होणार ( Thirty thousand Shiv Sainiks will enter Mumbai ) आहेत आणि त्याच पार्श्वभूमिवर दसरा मेळाव्यात भाजपकार्यकर्ते सहभागी होणार का हे गुलदस्त्यात आहे. मात्र दानवेंची ही भेट फक्त सदिच्छा भेट होती असं खोतकर यांनी म्हंटलंय.