Video : उत्तराखंडमध्ये दरड कोसळतानाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद.. हेमकुंड यात्रा झाली प्रभावित - उत्तराखंडच्या चमोलीत दरड कोसळली
🎬 Watch Now: Feature Video

चमोली ( उत्तराखंड ) : चमोली येथे मुख्य बाजाराच्या समोरच असलेल्या डोंगरावरून दरड कोसळली ( Landslide In Chamoli Of Uttarakhand ) आहे. स्थानिक नागरिकांनी याचा व्हिडीओ त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला ( Landslide Video Goes Viral ) असून, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत ( Landslide Viral Video ) आहे. दरड कोसळल्याने पवित्र हेमकुंड साहिबला जाणाऱ्या भाविकांना चमोलीत थांबविण्यात आले ( Hemkund Yatra affected ) आहे. याठिकाणी ३० ते ३५ यात्रेकरू थांबले आहेत. मदत व बचाव पथकाने रस्त्यावरून दरड बाजूला करण्यास सुरुवात केली असून, त्यात आणखी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.