Sanjay Raut On BJP : भाजपाच्या पाठिंब्याशिवाय आमदारांचे अपहरण अशक्य; संजय राऊतांचा गौप्यस्फोट - Sanjay Raut On Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - भविष्यात हे प्रकरण काय वळण घेण्यात येईल याबद्दल काही, महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi government ) सगळे आमदार हे एकसंथ आहेत. भाजपाच्या मदती शिवाय आणि पाठिंब्याशिवाय आमदारांचे अपहरण शक्य नाही. सितेला एकच अग्निपरीक्षा द्यावी लागली, शिवसेनेला अश्या अनेक अग्निपरिक्षा द्याव्या लागत आहेत. अशी प्रतिक्रिया ही शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. काझीरंगा हे एक उत्तम ठिकाण आहे. परिसरातही चांगला पाऊस होत आहे. ज्यांना निसर्ग पहायचा आहे ते तिथे जाऊ शकतात असेही संजय राऊत म्हणाले. ( Maharashtra Political Crisis ) महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 40 आमदार गुवाहाटी आसाममध्ये तळ ठोकून आहेत. ( Sanjay Raut On BJP )