Sandeep Deshpande Clarification : महिला पोलीस कर्मचारी धक्काबुक्की प्रकरणी संदिप देशपांडेंचे स्पष्टीकरण, म्हणाले... - संदिप देशपांडे स्पष्टीकरण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 4, 2022, 8:45 PM IST

Updated : May 4, 2022, 8:51 PM IST

मुंबई - मंगळवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करणारं 3 पानी पत्रक जाहीर केलं. यात मशिदींसमोर जोरात भोंगे लावण्याचं ( Mosque Loudspeaker Controversy ) आवाहन त्यांनी केलं. मात्र, याच तणावाच्या वातावरणात मनसेच्या नेत्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. अशात राज ठाकरे यांना भेटायला आलेल्या संदिप देशपांडे( Sandeep Deshpande ) यावेळी पोलिसांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पळून गेले. यावेळी झालेल्या झटपटीत एक महिला पोलीस कर्मचारी ( Women Police Constable Injured ) गंभीर जखमी झाली. याप्रकरणी संदिप देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेयर करत, स्पष्टीकरण दिले आहे.
Last Updated : May 4, 2022, 8:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.