पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर, जरब बसवण्यासाठी कारवाईची गरज - निवृत्त एअर चिफ मार्शल अनिल टिपणीस - pakistan
🎬 Watch Now: Feature Video
निवृत्त एअर चिफ मार्शल अनिल टिपणीस यांनी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. पाकिस्तानला जरब बसवण्यासाठी अश्या कारवाईची गरज असल्याचे ते म्हणाले.
Last Updated : Feb 28, 2019, 8:46 AM IST