Sandipan Bhumre : 'उद्धव ठाकरे हे आमचे नेते, आम्ही शिवसेनेतच' - एकनाथ शिंदे बंड आमदार
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आमचे नेते असून आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. मात्र शिवसेनेच्या भल्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, असा दावा माजी मंत्री संदिपान भुमरे ( Former Minister Sandipan Bhumare ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे. शिंदे सांगतील ते काम आणि देतील ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहोत, असेही भुमरे यांनी सांगितले.