राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे.... - raj thackeray news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-6014990-thumbnail-3x2-kakakka.jpg)
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत भव्य मोर्चा काढला. बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या धुसखोरांना लवकरात लवकर हाकलून देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा निघाला होता. यावेळी राज ठाकरेंनी आझाद मैदानात सर्व मोर्चेकऱ्यांना संबोधीत केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला सुचना करत सीएए आणि एनआरसी विरोधीत मोर्चे काढणाऱ्यांना इशारे दिले आहे....
Last Updated : Feb 9, 2020, 7:28 PM IST