MP Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांनी बंडखोरांवर साधला निशाणा - ShivSena rebel leader Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video
बारामती - खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी बंडखोर आमदार निशाणा साधला. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) यांनी शिवसेनेचा मोठा गट फोडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या पेरण्या सुरू आहेत. या लोकप्रतिनिधीनी आपापल्या मतदारसंघात थांबणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील जनतेची कामे करणे गरजेचे होते.आमदार हे काय पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यासाठी नसतात.