Maharashtra Masks Mandatory : महाराष्ट्रत मास्क सक्ती?, विजय वड्डेटीवार म्हणाले... - Maharashtra Masks Mandatory on vijay wadettiwar
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15141994-thumbnail-3x2-vijay.jpg)
मुंबई - देशातील कोरोना रुग्णांची ( India Corona Cases Incresed ) संख्या मागील दोन आठवड्यांमध्ये वाढत आहे. मुंबईमध्येही रविवारी 144 रुग्ण आढळून आले ( Mumbai Rise Covid Cases ) आहे. मुंबईत रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्णांना लक्षणे दिसत नाही. त्यातच आज ( 28 एप्रिल ) मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली. त्यानंतर मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार ( Minister Vijay Wadettiwar ) यांनी मास्क सक्तीबाबत ( Maharashtra Mask Mandatory ) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.