Kirit Somaiya On Rana Arrest : ठाकरे सरकारला नक्की भीती कशाची? किरीट सोमय्यांचा सवाल - नवनीत रवी राणा अटकेत
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी पुकारलेल्या हनुमान चालीसा आंदोलनामुळे ( Hanuman Chalisa Agitation ) सरकार का घाबरले यांना नक्की कशाची भीती आहे? असा सवाल भाजपा नेते डॉक्टर किरीट सोमय्या यांनी केला ( Kirit Somaiya On Rana Arrest ) आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा आंदोलन पुकारल्यामुळे राज्य सरकार कशाला भीत आहे? उद्धव ठाकरे यांचे घोटाळे ( Uddhav Thackerays Fraud ) उघड होतील म्हणून सरकार भीत आहे का काही झाले तरी ह्या प्रकारचे घोटाळे काढणारच अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर ( Navneet Ravi Rana Arrested ) व्यक्त केली ( Kirit Somaiya Criticized Thackeray Government ) आहे.