Kidney Stone : मुतखडा हा अती यातना देणारा रोग; वेळेवर उपचार केल्यास मिळू शकते मुक्तता - मुतखडा आजार
🎬 Watch Now: Feature Video
धुळे : (Dhule) शहरातील युरोलॉजिस्ट स्पेशालिस्ट ( Urologists specialist ) म्हणून ख्याती असलेले, डॉ आशिष पाटील ( Dr Aashish Patil ) यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी येथील एका शेतकऱ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्याच्या पोटातून जवळपास ( about one kg from the farmers stomach ) एक किलो वजनाचा ( Kidney Stone ) मुतखडा ( Dr Ashish Patil removed a lump )काढून त्या शेतकऱ्याला जीवनदान दिलंय. सध्या त्या शेतकऱ्याची प्रकृती उत्तम असल्याची माहीती डॉ. आशिष पाटील यांनी दिली. तर वेळेवर उपचार केल्यास योग्य निदान होऊ शकते, असे मत डॉ. आशिष पाटील यांनी व्यक्त केले.