Jallianwala Bagh Massacre : जालियनवाला बाग हत्याकांड नेमकं का घडलं, समजून घ्या 'या' व्हिडिओतून - जालियनवाला बाग हत्याकांड स्मारक
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - भारतीय स्वातंत्र्याचा लढातील एक महत्त्वाची घटना म्हणजे 13 एप्रिल 1919 रोजी झालेला जालियनवाला बाग हत्याकांड ( Jallianwala Bagh Massacre ). या हत्याकांडात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या खुणा आजही जालियनवाला बागेत बघायला मिळतात. आज आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात प्रवेश करताना ब्रिटीश सरकाच्या या क्रूर कारवाईत प्राण गमावलेल्या या निष्पाप भारतीयांचे स्मरण करूया.