youth beat up security guard in gurugram लिफ्टमधून सुरक्षित बाहेर काढणाऱ्या सुरक्षा रक्षकालाच तरुणाची मारहाण - तरुणाने सुरक्षा रक्षकाला केली मारहाण
🎬 Watch Now: Feature Video
हरियाणातील गुरुग्राममध्ये एका सोसायटीच्या रक्षकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लिफ्टमध्ये अडकलेल्या युवकाने बाहेर येताच गार्डला मारहाण youth beat up security Guard in Gurugram करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्या सुरक्षा रक्षकानेच युवकाला अवघ्या तीन-चार मिनिटांत लिफ्टमधून बाहेर काढून वाचविले. नंतर युवकाने त्यालाच मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेने संतप्त झालेले सोसायटीतील सर्व सुरक्षा रक्षक बेमुदत संपावर गेले Security guards on indefinite strike आहेत. त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.