Heavy rains begin in Mumbai मुंबईत मुसळधार पावसाला सुरवात, पाहा व्हिडीओ - mumbai rains video
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाला (Heavy rains) सुरवात झाली आहे. अद्याप वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम नाही. मात्र, कार्यालातून घरी निघालेल्या कर्मचाऱ्यांची पावसामुळे दैना (trouble due to rain) झाली आहे. अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, कालपासून सातत्याने मुंबई उपनगर आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. पाहा व्हिडीओ (watch video)
Last Updated : Sep 8, 2022, 9:09 PM IST