ETV Bharat / entertainment

काला घोडा कला महोत्सव 2025 : नृत्य, रंगभूमी ते खाद्य उत्सव, 29 जानेवारी रोजी होणार धमाल... - KALA GHODA ARTS FESTIVAL 2025

काला घोडा कला महोत्सवात नृत्य सादरीकरण, कला कार्यशाळा, स्टँड-अप कॉमेडी इत्यादी विविध उपक्रमांचा समावेश आहे. 29 जानेवारीसाठी काय आहे ते पाहा.

Kala Ghoda Arts Festival 2025
काला घोडा कला महोत्सव 2025 (Kala Ghoda Arts Festival 2025 (Photo: ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 28, 2025, 7:37 PM IST

मुंबई - यंदाच्या प्रतिष्ठीत काला घोडा कला महोत्सव (KGAF) ला मुंबईत उत्साहा सुरुवात झाली आहे. 25 जानेवारीला सुरू झालेला हा कला महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत समाजातील सर्व घटकांचं सर्जनशील मनोरंजन करणार आहे. कलात्मक अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक विविधतेच्या मिश्रणासाठी ओळखला जाणारा काला घोडा कला महोत्सव कला, संगीत, नाट्य, नृत्य, अन्न, साहित्य आणि बरेच काही कलात्मकतेला एकत्र आणणारा आहे. देशासह मुंबईतील कलाप्रेमींसाठी, बुधवारी कला आणि वारसा अभिसरणाचे एक रोमांचक मिश्रण सादर होणार आहे. 29 जानेवारी हा दिवस समृद्ध अनुभवांनी भरलेला असेल. बुधवार 29 जानेवारी रोजी विविध क्षेत्रात होणाऱ्या रोमांचक कार्यक्रमांचा सारांशावर एक नजर टाका.

1. मुलांसाठी ( सिल्व्हर सिल्ह्वर लिटल स्टार )

  • CSMVS चिल्ड्रन्स मुझीयम ( संध्या. 4 ते 5.30 वा. बाओबाबच्या वृक्षाखाली) - मुलांच्या या कार्यशाळेत मुलांना एका मजेदार, परस्परसंवादी कार्यशाळेत लेगोसारखे ब्लॉक वापरून रोबोट तयार करण्यासाठी मार्गदर्शन केलं जाईल आणि हावभावांची नक्कल आणि आनंददायी संभाषणांमध्ये गुंतवणाऱ्या जेनीशी भेट घडवली जाईल. (वय: 6+ वर्षे)
  • CSMVS चिल्ड्रन्स म्युझियम (अ‍ॅम्फीथिएटर) - कलांजली - आदित्य बिर्ला वर्ल्ड अकादमी यांच्या वतीनं टॉयबॉक्ससह सादर होईल. (दुपारी 2:00 ते 04:00) हा एक कला सेवा उपक्रम आहे ज्यामध्ये ABWA चे माध्यमिक विद्यार्थी युसुफ मेहेरअली इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर कला उपक्रमात सहभागी होतील.
  • झेन डूडल आणि लाईन आर्ट (दुपारी 4:00 ते 05:30) - ग्रीटिंग कार्ड्स/बुकमार्क्स/नेम टॅग्ज बनवण्यासाठी एक सुपर थेरप्युटिक झेन डूडल आणि लाईन आर्ट कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी सर्जनशीलता आणि सजगतेला जोडणारी एक साधी पण शक्तिशाली असा हा उपक्रम आहे (वय: सर्वांसाठी)

2. सिनेमा (सिल्व्हर स्क्रीन)

  • मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील हर्षिल भानुशाली यांचे जीवन चित्रण असलेला माहितीपट ( डॉक्युमेंटरी फिचर्स दुपारी 2:00ते 3:30 वा.)
  • चित्रपटकार सुधीर पटवर्धन यांच्या मुंबई शहरातील चित्रकार म्हणून झालेल्या सर्नशील प्रवासाभोवती माहितीपटाची रचना करून, सामाजिक आणि वैयक्तिक चिंता यामधील दोलायमान चित्रकलेचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत.
  • पॅनेल चर्चा: फ्लेअर सिनेमॅटोग्राफी फिल्म फेस्टिव्हलने सादर केलेले सिनेमॅटोग्राफर्स मिटींग दुपारी 4:00 ते 6:00)
  • अनिल मेहता आयएससी, फौजिया फातिमा आणि इतरांसारखे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर्स या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या नवीन टॅलेंटसाठी मार्गदर्शन करतील.
  • किंशुक सुरजन द्वारे मार्चिंग इन द डार्क ( माहितीपट दुपारी 7:00ते 9 :00)

शेतकरी-पतीच्या आत्महत्येनंतर स्वतःला आणि तिच्या मुलांसाठी चांगलं जीवन प्रदान करण्याच्या हेतूने, संजीवनी तिच्या संस्कृतीच्या पारंपारिक विधवांच्या त्यागाच्या विरोधात जोपर्यंत ती इतर शेतकरी आत्महत्या केलेल्या विधवा चर्चा गटात सामील होत नाहीत तोपर्यंत संघर्ष करते.

3. नृत्य (सिल्व्हर सितारे)

  • नृत्य परिचय - उत्तर आणि ईशान्य भारतातील नृत्ये (संध्याकाळी 5:45 - 6:15)

एनसीपीएच्या आउटरीच कार्यक्रमांमधून प्रशिक्षित झालेले वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थी या मनमोहक नृत्य सादरीकरणात त्यांची प्रतिभा दाखवतील.

  • फ्यूजन डान्स: डान्स ऑफ ड्युएलिटी (केजीएएफ डान्स स्पर्धेचे विजेते; वेळ: 6:25 - 6:45)

केजीएएफ डान्स स्पर्धेच्या विजेत्या पुण्यातील नर्तिका अपूर्वा सोलापुरे आणि सिद्धी जाधव एक उत्साही फ्यूजन नृत्य सादर करतील.

  • वीणा मूर्ती आणि समन्व्य डान्स कंपनीचे भामा कलापम (कुचीपुडी; रात्री 8:25 - रात्री 9:05)

भावना, भक्ती आणि कथाकथन यांचा मेळ घालणारा एक मंत्रमुग्ध करणारा कुचीपुडी सादरीकरण बंगळुरू आणि मुंबईतील कलाकारांकडून सादर केला आहे.

4. फूड (सिल्व्हर साल्व)

  • क्निड कॅफे: हिमालयीन साहसी अन्न (सायंकाळी 5:00 ते 7:00)

देशी औषधी वनस्पती आणि घटकांचा वापर करून नाविन्यपूर्ण हिमालयीन पदार्थांचा शोध घेणारा कार्यक्रम. (क्षमता: 25 लोक)

  • शाक्षौका ते शुग: इस्रायली स्ट्रीट फूड मास्टरक्लास (सायंकाळी 6:00 ते 07:00)

शेफ मोशे या मजेदार आणि परस्परसंवादी स्वयंपाक मास्टरक्लासमध्ये प्रतिष्ठित इस्रायली पदार्थांचे प्रात्यक्षिक दाखवतील. (क्षमता: 40 लोक)

5. हेरिटेज वॉक (चांदीच्या पायवाटा)

  • खादी भंडार वॉकथ्रू (सायंकाळी 4:00- 5:00)

के. उनवाला आर्किटेक्ट्ससह खादी भंडारचा मार्गदर्शित वॉकथ्रू, या प्रतिष्ठित इमारतीच्या वारशाची माहिती दिली जाईल (क्षमता: 20 जण)

  • बॅलार्ड इस्टेट हेरिटेज वॉक (सायंकाळी 4:00- 5:00)

मुंबईच्या सर्वात ऐतिहासिक क्षेत्रांपैकी एकातून फेरफटका मारणे, त्याच्या वसाहती वास्तुकला आणि वारशाची झलक दाखवली जाईल.

  • काला घोडा हेरिटेज बस टूर (दुपारी 2:00 - 3:00)

काला घोडा परिसराच्या समृद्ध सांस्कृतिक आणि स्थापत्य इतिहासावर प्रकाश टाकणारा बस टूर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.