राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोमवारी हरिद्वारच्या दौऱ्यावर; माँ कालीची केली पूजा - Bhagat Singh Koshyari seeks blessings of Maa Kali
🎬 Watch Now: Feature Video
हरिद्वार - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोमवारी हरिद्वारच्या दौऱ्यावर होते. त्यांनी येथील जगतगुरु शंकराचार्य राजराजेश्वराश्रमाला भेट दिली. ( Bhagat Singh Koshyari seeks blessings of Maa Kali ) यानंतर त्यांनी सिद्ध पीठ दक्षिण काली मंदिरात पोहोचून माँ कालीची पूजा केली. यावेळी त्यांनी निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी यांचेही आशीर्वाद घेतले.