Onion farmers in trouble : मायबाप सरकारनेच कांदा उत्पादक शेतकर्यांकडे लक्ष द्यावे; तरूण शेतकरी राहुल कान्होरे यांनी मांडली व्यथा - कांदा उत्पादक शेतकर्यांकडे लक्ष द्यावे
🎬 Watch Now: Feature Video
सरकारनेच कांदा उत्पादक शेतकर्यांकडे लक्ष ( Government should pay attention to onion producing farmers ) देण्याची गरज आहे. अशी व्यथा संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील राहूल कान्होरे या तरूण शेतकर्याने मांडली आहे. सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात ( onion producing farmers ) सापडल्याचे कान्होरे या तरूण शेतकऱ्याने सांगितले आहे.