Ramoji Film City : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रामोजी फिल्म सिटीमध्ये; पहा, काय म्हणाले - Sukhibhava Wellness Center Hyderabad
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि हरिद्वारचे खासदार रमेश पोखरियाल निशंक यांनी रामोजी फिल्म सिटीमधील अत्याधुनिक सुखीभाव वेलनेस सेंटरला भेट दिली. यादरम्यान, ईटीव्ही भारतशी विशेष संवाद साधताना, सुखीभाव वेलनेस सेंटर म्हणाले की, फिल्मसिटीचे संस्थापक, रामोजी राव यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट निर्मितीसाठी समर्पित केला आहे. ( Sukhibhava Wellness Center Ramoji Film City ) त्यांच्या निर्मितीमुळे त्यांनी आशियातील सर्वात मोठे फिल्म सिटीचे काम केले आहे. ( Ramoji Film City ) असही ते म्हणाले आहेत. फिल्मसिटीला भेट देणारे लोक निरोगी आणि आरोग्याबाबत जागरूक राहावेत यासाठी सुखीभाव वेलनेस सेंटर बांधण्यात आले आहे. सुखीभाव वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आयुर्वेद आणि निसर्गोपचार नव्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. पहा काय म्हणाले आहेत पोखलियाल-