Karnataka Couple Ride On Bike : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे, कर्नाटकातील प्रेमीयुगुलाचा दुचाकीवरील VIDEO व्हायरल - कर्नाटकमधील तरुण तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
🎬 Watch Now: Feature Video
चामराजनगर ( कर्नाटक ) - प्रेमात वेडे झालेली लोक कधी कुठे काय करतील याच काहीवेळा नेमच लावता येत नाही. कर्नाटकमध्ये असाच काही धक्कादायक प्रकार समोर आला ( Karnataka Couple Ride ) आहे. एक तरुण तरुणीला दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर बसवून गाडी चालवत आहेत. हा सर्व प्रकार चामराजनगर येथील आहे. संबंधित तरुण तरुणी जवळून जाणाऱ्या कोणाचाही जराही विचार न करता 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे' असे वेगाने जात आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्याने संबंधित घटनेचा संपूर्ण व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत ( Video Goes Viral ) आहे.