Sugarcane Crushing Maharashtra शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' तारखेपासून होणार उसाचे गाळप सुरू - उसाचे गाळप १ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - राज्यात अतिरिक्त ऊसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता एक ऑक्टोबर रोजी गाळप Sugarcane Crushing Maharashtra सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच त्याचा निर्णय होईल अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे Cooperative Minister Atul Save यांनी दिली. १५ सप्टेंबर रोजी साखर आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल असं देखील सावे यांनी Atul Save On Sugercane Crushing सांगितलं. अतुल सावे यांनी सहकुटुंब गणरायाची प्रार्थना केली. देश राज्य आणि संकटापासून दूर ठेवू कोरोनामुक्त उत्सव साजरा केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो असं मत अतुल सावे यांनी व्यक्त केलं.