CM Live : उध्दव ठाकरे यांची बंडखोर आमदारांवर टिका - उध्दव ठाकरे यांचा संवाद
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15630361-thumbnail-3x2-cm.jpg)
महाराष्ट्रातील नाट्यमय घडामोडीनंतर आज उध्दव ठाकरे यांनी फेसबुकच्या ( CM Live ) माध्यमातून संवाद साधला. शिवसेनेशी आम्ही गद्दारी करणार नाही पण, ही शिवसेना पहिल्यासाखी राहीलेली नाही असे म्हणाऱ्यावर त्यांनी ( Uddhav Thackeray Criticized ) टिका केली. मात्र, त्यांनी यावेळी कोणाचेही नाव घेतले नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास ( Hindutva ) आहे दोन्ही वेगळी होऊ शकत नाही अशी भावनिक साद त्यांनी घातली.