CM Eknath Shinde : विधान परिषद निवडणुकीदरम्यान माझे खर्च्चीकरण करण्यात आले - मुख्यमंत्री - Chief Minister Eknath Shinde
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या ( Assembly session 2022 ) दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात ( Eknath Shinde Government Confidence Resolution ) आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीला ९९ मते पडली. यावेळी विधान सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण ( Chief Minister Eknath Shinde Assembly Speech ) केले. यावेळी त्यांनी आपले विधान परिषद निवडणुकीत कश्याप्रकारे खर्चीकरण करण्यात आले. याविषयी उहापोह केला. ( CM Eknath Shinde on Shiv Sena )