Anil Bonde : संजय राऊत यांनी संजय पवारांचा बळी घेतला : खासदार अनिल बोंडे - Anil Bonde Criticized MP Sanjay Raut
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनिल बोंडे ( MP Anil Bonde ) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांचा जोरदार समाचार घेतला. संजय राऊत यांनी सर्वसामान्य कार्यकर्ता असलेल्या संजय पवारांचा बळी ( Shivsena RS Candidate Sanjay Pawar ) घेतला. संजय राऊत यांना सर्वात कमी मतं मिळाली आहेत. अशा शब्दात त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. पाहुयात काय म्हणाले खासदार अनिल बोंडे.