Baba Bulldozer अमेरिकेतही योगी आदित्यनाथांचा जलवा, बाबा बुलडोझरच्या नाऱ्यासह बुलडोझरवर झळकले पोस्टर्स - tiranga yatra in New Jersey

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 19, 2022, 8:29 PM IST

उत्तर प्रदेशनंतर आता अमेरिकेतही योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर चांगलाच गाजत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त अमेरिकेच्या रस्त्यांवर 'बाबांचा बुलडोझर' धावला Baba ka bulldozer in America . सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझरवरचा फोटो बाबा बुलडोझर म्हणून प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ न्यू जर्सीमधील स्वातंत्र्यदिनाच्या सेलिब्रेशनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांनाही ते आवडत आहे. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांच्या घरावर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बाबा बुलडोझर संबोधले जाऊ लागले Yogi Adityanath bulldozer आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे तिरंगा यात्रेदरम्यान tiranga yatra in New Jersey सीएम योगी जिंदाबाद आणि बुलडोझर बाबा जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. Baba bulldozer on the road of New Jersey america

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.