जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण, देशभरात पडसाद; पाहा व्हिडिओ - जेएनयू विद्यार्थ्यांवर हल्ला
🎬 Watch Now: Feature Video

रविवारी संध्याकाळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शांती मार्च सुरू होता. तेव्हा चेहऱ्यावर स्कार्फ बांधून आणि हातात लाठ्या काठ्या घेऊन घुसलेल्या ४० ते ५० जणांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयुषी घोष हिच्यासह ३० ते ४० विद्यार्थी आणि प्राध्यापक जखमी आहेत. जखमींना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : Jan 6, 2020, 2:37 PM IST