VIDEO : सांगलीत नदीकाठी १३ फुटी अजस्त्र मगरीचे दर्शन.. कृष्णाकाठ भयभीत - सांगलीत मगरीचे दर्शन
🎬 Watch Now: Feature Video

कृष्णा नदीच्याकाठी एका अजस्त्र मगरीचे आज दर्शन झाले आहे. सांगली-इस्लामपूर नवीन पुलाजवळ असणाऱ्या काठावर तब्बल 13 फुटी अजस्त्र मगर पाहायला मिळाली. यामुळे नदीकाठी भितीचे वातावरण पसरले आहे.
Last Updated : Jun 15, 2021, 5:39 PM IST