MP Subhash Bhamre : विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या योजनांबाबत खासदार सुभाष भामरेंकडून प्रश्न उपस्थित
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - खासदार सुभाष भामरे ( MP Subhash Bhamare ) यांनी विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या योजनांबाबत ( schemes for scholarship of SC students ) प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए. नारायणस्वामी ( Minister A Narayanaswamy ) यांनी योजनांची माहिती दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST