thumbnail

By

Published : Apr 15, 2021, 1:29 PM IST

ETV Bharat / Videos

राज्यात संचारबंदी लागू; वरळी मार्केटमध्ये शुकशुकाट

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबईच्या वरळी परिसरातील मार्केटमध्ये नेहमीच गर्दी असते. मात्र आज याच मार्केटमध्ये तुरळक दुकाने उघडी होती. भाजी मार्केट पूर्ण बंद होते. कोरोनाला वेसण घालण्यासाठी वरळीकर घरीच बसून आहेत. मागील वर्षी याच वरळीतून कोरोनाचा विस्फोट झाला होता. मात्र यंदा वरळीकर खबरदारी घेताना दिसत आहेत. त्यामुळे वरळी मार्केटमध्ये शुकशुकाट बघायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.