U19 World Cup Indian Team Arrives Home : अंडर-19 संघ मायदेशी परतला, आज अहमदाबादेत सत्कार समारंभ - U19 भारतीय संघ मायदेशी रतला
🎬 Watch Now: Feature Video

पाचवी विश्वचषक ट्रॉफी जिंकून भारतीय अंडर-19 संघ मंगळवारी मायदेशी परतला. (U19 World Cup Indian Team Arrives Home) बीसीसीआयच्या सत्कार समारंभासाठी खेळाडू मंगळवारी अहमदाबादला रवाना झाले. आज बुधवारी हा सत्काराचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.