गडचिरोली जिल्ह्यातील 'या' शाळेने वाजंत्री वाजवत केले विद्यार्थ्यांचे स्वागत - गडचिरोली शहर बातमी
🎬 Watch Now: Feature Video

गजचिरोली - जिल्ह्यातील अतिदुर्गम कोईनगुडा गावातील सहा मुलांनी प्रथमच शाळेत प्रवेश घेतला. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद व ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापक व शिक्षक वाजंत्री वाजवत भेटवस्तू व पाठ्यपुस्तक घेऊन विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले. यामुळे पंचक्रोशित आनंद व्यक्त होत आहे.