"दिल्लीमध्ये इतकी मोठी सुरक्षा यंत्रणा असताना दंगल होतेच कशी?" - delhi violance
🎬 Watch Now: Feature Video
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर असताना सुरक्षेत कुचराई झाल्याने दिल्लीत दंगल भडकली, या दंगलीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. विधान भवनात त्या पत्रकारांशी बोलत होत्या.