Marathi Sahitya Sammelan 2021 : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला वाचकांनी मोठी गर्दी - पुस्तकांच्या खरेदीसाठी वाचकांची गर्दी
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ( Marathi Sahitya Sammelan ) दुसऱ्या दिवशी वाचक रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ( Spontaneous Response from Readers ) मिळाला. या संमेलनात 250 पुस्तकांचे स्टॉल ( 250 Book Stalls ) लावण्यात आली असून प्रत्येक स्टॉलवर वाचकांनी मोठी गर्दी केली. यावेळी लेखकांनी स्वतः वाचकांशी संवाद साधत पुस्तकांविषयी माहिती करून दिली. शिवाय साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे.