गुरुपौर्णिमा विशेष : 'भ्रष्टाचारमुक्त प्रशासन' गुरुदक्षिणा म्हणून देणार - दिलीप भुजबळ - special interaction gurupournima dilip bhujbal
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा - भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हेच गुरुदक्षिणा म्हणून देणार, या शब्दात पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
Last Updated : Jul 5, 2020, 1:29 PM IST