'शहीद' शेतकऱ्यांच्या नावानं : किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्याशी खास बातचीत - annatyag aandolan
🎬 Watch Now: Feature Video
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ने 'शहीद' शेतकऱ्यांच्या नावानं ही विशेष मालिका सुरू केली आहे. मालिकेतील या भागात किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्याशी बातचीत केली आहे. शेतकरीविरोधी कायदे, शेतकरी आत्महत्येची कारणे तसेच अन्नत्याग आंदोलनाची संकल्पना, याविषयीची सखोल माहिती अमर हबीब यांनी मुलाखतीतून दिली आहे.