VIDEO : विमा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून जेष्ठ नागरिकांची १९ लाखांनी फसवणूक; ६ जणांना अटक - जेष्ठ नागरिकांची १९ लाखांनी फसवणूक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - विमा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून जेष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ६ जणांच्या टोळीला उत्तर मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली आहे. भारतीय एक्सा विमा कंपनी तसेच पीएनबी मेंटालाईफ इन्शुरन्स कंपनी कडून वरिष्ठ नागरिकांना फोन करून जास्त परतावा, विमा पॉलिसी आपल्या नावे तसेच बिनव्याजी कर्ज असे आमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल १९ लाख रुपये उकळले.