पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक दिवस बंदच्या आवाहनानंतर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया.. - मुंबईकरांच्या प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशभरातील नागरिकानी रविवारी २२ मार्च रोजी एक दिवस घरात राहण्याचे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी मोजक्याच शब्दात दिलेल्या या काही प्रतिक्रिया दिल्या. त्यात प्रामुख्याने अनेकांना वाटते की, एका दिवसाच्या अशा प्रयोगाने फार फरक पडणार नाही किमान आठवडाभर तरी अशा प्रकारे बंद केले तर आपण यशस्वी होऊ असेही काही जणांना वाटले..