जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करु - राजन विचारे - उमेदवार
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आणि आरपीआय युतीचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी शहरांच्या अडचणी सोडवण्यासाठी मला संधी द्यावी, अशी मागणी मतदारांकडे केली आहे. जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. खासदार विचारे यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.