कलम ३७० : चुकीच्या वेळी सक्तीचा निर्णय - प्रकाश आंबेडकर - अॅड. प्रकाश आंबेडकर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4048114-thumbnail-3x2-pu.jpg)
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या प्रस्तावाचे काही पक्षांनी समर्थन केले आहे तर काही पक्षांनी विरोध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा चुकीच्या वेळी आणि सक्तीचा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम आता पात्र झाले आहे.