मुंबईत फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीचा भाग कोसळला; पाहा ग्राऊंड रिपोर्ट - मुंबई इमारत दुर्घटना बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8051475-thumbnail-3x2-aaaaaaaa.jpg)
मुंबई - शहर आणि परिसरात सध्या पाऊस सुरु आहे. पावसाच्या तडाख्याने मुंबईत आज (गुरुवार) एकाच दिवशी घर आणि इमारत कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. फोर्टमधील जीपीओसमोर भानुशाली या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. ही पाच मजली इमारत असून या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.