मी अजित पवार अन् शरद पवारांसोबत - अण्णा शेळके - bachhu kadu and anna shelke
🎬 Watch Now: Feature Video
महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचा ओळख परेड कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांना शपथ देण्यात आली. येथे उपस्थित आमदार अण्णा शेळके आणि आमदार बच्चू कडू यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी मी अजित पवार अन् शरद पवार दोघांसोबतही असल्याचे अण्णा शेळके म्हणाले.